कधी सायकल तर कधी योगा... : निकिता दत्ताच्या फिटनेसचं रहस्य

मुंबई तक

कबीर सिंह फेम अभिनेत्री निकिता दत्ता तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

निकिता दत्ता अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

निकिताने 2021 साली फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. ती त्यात फायनल राऊंडपर्यंत पोहचली होती.

निकिता दत्ता ही बॉलिवूडमध्ये येण्याआधी मॉडेलिंग करत होती.

निकिता दत्ता हिने 'हम दीवाना दिल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

2018 साली निकिता ही सुपरहिट सिनेमा 'कबीर सिंह'मध्ये दिसली होती.