थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये निकिता रावलचे टोन्ड लेग्ज

मुंबई तक

गरम मसाला फेम अभिनेत्री निकिता रावल तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेत्री निकिता रावल सध्या थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

निकिता रावल थायलंडमध्ये स्काय ब्लू ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

निकिता रावल समुद्रकिनारी थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये ती टोन्ड लेग्ज फ्लॉंट करत आहे.

निकिता रावल या फोटोंमध्ये खूपच मादक दिसत आहे.

निकिता रावल गरम मसाला या हिट कॉमेडी चित्रपटात दिसली होती.