FIFA World Cup फायनलमध्ये नोरा फतेही अशी काही थिरकली की...

मुंबई तक

FIFA विश्वचषक फायनल 2022 च्या समारोप सोहळ्यात अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या दमदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं

(Instagram/norafatehi)

नोरा फतेहीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

(Instagram/norafatehi)

व्हिडीओमध्ये नोरा फिफा वर्ल्ड कपच्या समारोप समारंभात तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे.

(Instagram/norafatehi)

समारोप समारंभात परफॉर्म करणारी नोरा ही एकमेव भारतीय अभिनेत्री होती.

(Instagram/norafatehi)

नोरा फतेहीचा डान्स पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

(Instagram/norafatehi)

डान्स करताना नोरा फतेही प्रचंड सुंदर दिसत होती

(Instagram/norafatehi)

नोराशिवाय शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणही फिफा वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी कतारमध्ये पोहचले होते.

(Instagram/norafatehi)