लाल साडीत खुललं पूजा हेगडेचं सौंदर्य, कर्वी फिगर पाहून नेटकरी झाले फिदा

मुंबई तक

अभिनेत्री आणि मॉडेल पूजा हेगडेने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-पूजा हेगडे, इंस्टाग्राम पेज

पूजा हेगडे या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसते आहे

पूजा हेगडेचे हे फोटो व्हायरल होत आहेत

पूजा हेगडे इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

पूजा कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते

पूजाच्या इंस्टा पेजवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आहेत

पूजाने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम केलं आहे

पूजाचा आणखी एक सुंदर फोटो

पूजाचा एक वेगळा असा चाहता वर्ग आहे, तिचे फोटो कायमच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतात