प्राजक्ता माळीचे फोटो पाहून चाहते म्हणाले, "उफ्फ... ये आँखे..."

मुंबई तक

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

प्राजक्ता माळीचे हे फोटो एकदम खास आहेत

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे

इंस्टाग्रामवर प्राजक्ता माळी कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते

आकाशी ड्रेसमध्ये तिचा अंदाज आणखी खुलतो

पंजाबी ड्रेसमध्ये यााधीही प्राजक्ताने फोटो पोस्ट केले आहेत

प्राजक्ता माळीने आत्तापर्यंत विविध सीरियल्स आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे