Rakul Preet Singh : घागऱ्यामध्ये खुललं रकुलचं सौंदर्य

मुंबई तक

रकुलप्रित सिंह ही बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री आहे

All Photo Credit Instagram

रकुल आपल्या स्टाईलिस्ट अदांमुळे प्रसिद्ध आहे

रकुल आपल्या वेगवेगळ्या लुकमध्ये आपले फोटो शेअर करत असते

रकुलनं नुकतंच लेहंग्यावरील फोटो शेअर केले आहेत

तिचा हा लुक पाहून चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले

घागऱ्यामध्ये रकुल अधिकच सुंदर दिसत आहे.

या लुकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.