मुंबई तक
बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात अभिनयाने स्वतः ठसा उमटवणाऱ्या रेखा यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही.
अभिनेत्री रेखा यांना नीटनेटकं राहायला आवडतं. वयाच्या 68व्या वर्षीही त्यांचं सौंदर्य बघायला मिळालं.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी रेखा आल्या होत्या. यावेळी त्यांचा ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद झाला.
'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी रेखा आल्या होत्या.
स्क्रिनिंगसाठी रेखा यांनी पांढऱ्या रंगाची चमकदार साडी नेसली होती.
साडीवर रेखा यांनी नजरेत भरावा असा श्रृंगार केला होता.
रेखा यांच्याकडे पाहून कुणालाही विश्वास बसत नाही की, त्यांनी साठी पार केलेली आहे.
जसजसं रेखा यांचं वय वाढत आहे, तसतसं त्यांचं सौंदर्य आणखी खुलताना दिसत आहे.
रेखा यांनी फीटनेस आणि टिकवून सौंर्दय हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते.