सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लुक, पाहा फोटो

मुंबई तक

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य, सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज

सई ताम्हणकर या फोटोंमध्ये भलतीच ग्लॅमरस दिसते आहे

सई ताम्हणकरचा इंडिया लॉकडाऊन हा सिनेमा २ डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सईने हा खास ड्रेस परिधान केला आहे

सई ताम्हणकर कायमच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते

सईला मिमी या सिनेमासाठी फिल्मफेअर आणि आय़फा पुरस्कार मिळाला आहे

सई ताम्हणकर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते

सई ताम्हणकरची आणखी एक हॉट अदा