अभिनेत्री श्रेया बुगडेने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये श्रेया एकदम खास आणि सुंदर दिसते आहे.चला हवा येऊ द्या या शोमुळे श्रेया घराघरात पोहचली आहे.श्रेयाचं कॉमेडीचं टायमिंग अफाट आहे.श्रेया नुकतीच बस बाई बस या शोमध्येही येऊन गेली.श्रेया बुगडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.श्रेया कायमच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.श्रेयाचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे.अशाच वेबस्टोरींसाठी