श्रुती मराठेचा विसर्जन मिरवणुकीतला रणरागिणी लुक व्हायरल, फोटोंची चर्चा

मुंबई तक

अभिनेत्री श्रुती मराठेने तिचे विसर्जन मिरवणुकीतले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

सर्व फोटो सौजन्य श्रुती मराठे, इंस्टाग्राम पेज

श्रुती मराठेने पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन केलं

श्रुतीने हे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

श्रुतीने यामधल्या काही फोटोंना रणरागिणी असं टायटल दिलं आहे

श्रुती या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

श्रुती मराठे दरवर्षी कलाकारांच्या ढोल पथकात ढोल वादन करते

श्रुतीच्या या फोटोंची इंस्टाग्रामवर जबरदस्त चर्चा आहे

श्रुती मराठेचा आणखी एक खास अंदाज

श्रुती मराठेचा ढोल पथकातला हा उत्साह सुंदर आहे