श्वेता तिवारीचं साडीवर फोटोशुट; फोटो पाहून चाहते म्हणाले...

मुंबई तक

श्वेता तिवारी ही टीव्हीची फेमस अभिनेत्री आहे

All Photo Credit Instagram

आपल्या लुकमुळे ती नेहमी चर्चेत असते

श्वेता नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये आपले फोटो शेअर करत असते

आता ही तिने इंस्टाग्रामवर साडीवरील फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे

चाहत्यांना देखील श्वेताचा हा साडीवरील अवतार खूप आवडत आहे.

या फोटोंना चाहते मोठ्याप्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.