सोनाली बेंद्रेचा साडीवरील लुक तुम्ही पाहिला का?

मुंबई तक

सोनाली बेंद्रे ही 90च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री आहे

सध्या ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते

ती तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते

नुकतंच तिने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या साडीवर फोटो शेअर केले आहेत

तिच्या साडीवरील लुकला चाहते खुप पसंती देत आहेत

सोनाली बेंद्रे हिला इंस्टाग्रामवर 37 लाख लोकं फॉलो करतात

तिच्या हटके अदांवर आज देखील चाहते फिदा आहेत