२० वर्षे जुन्या जॅकेटमध्ये सोनालीचं फोटोशूट, सोशल मीडियावर चर्चा

मुंबई तक

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने २० वर्षे जुन्या जॅकेटमध्ये एक फोटोशूट केलं आहे... या फोटोंची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

सर्व फोटो सौजन्य-सोनाली बेंद्रे, इंस्टाग्राम

सोनाली बेंद्रे ही या फोटोंमधे एकदम खास आणि हटके दिसते आहे

सोनाली बेंद्रेने या फोटोंना कॅप्शन देतानाच वीस वर्षे जुन्या जॅकेटचा उल्लेख केला आहे

सोनाली बेंद्रेच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

सोनाली बेंद्रे कायमच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते

सोनाली बेंद्रेने नुकतंच द ब्रोकन न्यूज मधून कमबॅक केलं आहे, यात तिने साकारलेली अमीना कुरेशी ही भूमिका प्रेक्षकांना आवडली

सोनाली बेंद्रे ही ९० च्या दशकातली एक आघाडीची अभिनेत्री होती, गोल्डी बहलसोबत लग्न केल्यानंतर तिने काही वर्षे ब्रेक घेतला होता

सोनाली बेंद्रे या ब्लॅक साडीतही सुंदर दिसते आहे, काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरनेही ग्रासलं होतं. मात्र त्यावर तिने मात केली