सोनाली सहगलचा हा अंदाज तुम्ही पाहिला का?

मुंबई तक

प्यार का पंचनामा चित्रपटाची अभिनेत्री सोनाली सहगल ही ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे

All Photo Credit Instagram

सोनाली आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते

त्यामुळे ती नेहमी एकदम फिट दिसते

सोनाली फिट राहण्यासाठी हेल्दी डायट आणि वर्कआऊट रुटीनला फॉलो करते

सोनाली आपल्या बॉडीला टोन करण्यासाठी EMS ट्रेनिंग घेते

सोनालीने EMS ट्रेनिंग करतानाचे व्हिडीओ पण शेअर केले आहेत.

ती नेहमी वर्कआऊट करताना आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.