सोनम कपूरचा देसी लुक चर्चेत, पाहा फोटो

मुंबई तक

अभिनेत्री सोनम कपूरने तिचे खास फोटो शेअर केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-सोनम कपूर, इंस्टाग्राम पेज

सोनम कपूर या लुकमध्ये खास दिसते आहे

सोनम कपूरचाा हा देसी लुक चर्चेत आहे

सोनम कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे

सोनम कपूरने याआधीही तिचे देसी लुकमधले फोटो शेअर केले आहेत

सोनम कपूर या देसी लुकमध्येही सुंदर दिसते आहे

ब्लॅक ड्रेसमध्ये सोनमचा मोहक अंदाज

सोनम कपूरचा आणखी एक सोज्ज्वळ अंदाज