प्रेगनेंसीच्या दोन महिन्यानंतर सोनम कपूरचा खास फोटोशूट

मुंबई तक

सोनम कपूर बॉलीवूडची फिटनेसची काळजी घेणारी आणि ग्लॅमरस अभिनेत्री मानली जाते

All Photo Credit Instagram

तिला दोन महिन्यापूर्वीच गोंडस असा मुलगा झाला आहे

तिने तिच्या मुलाचं नाव वायू ठेवलं आहे

गरोदर असताना देखील ती आपल्या फिटनेसची खास काळजी घेत होती

मुलाच्या जन्मानंतर देखील सोनम फिट अवतारमध्ये दिसत आहे

सोनम कपूरनं दिवालीच्या निमित्तानं ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत

स्टाईलिश गाऊनवर सोनम कपूर खुपच सुंदर दिसत आहे

डिलिव्हरीनंतर फिट राहण्यासाठी तिने खुप वर्कआऊट केलं असून आपल्या डायटवर देखील विशेष लक्ष दिलं आहे