बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली सृष्टी रोडे; पाहा हॉट अंदाज

मुंबई तक

सृष्टी रोडे हिने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे

तिने 'ये इश्क है' या मालिकेतून पदार्पण केलं होतं.

तसंच तिची शोभा सोमनाथ की ही मालिका देखील खुप चालली होती

सृष्टी रोडे नेहमी आपले बोल्ड लुक असलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते

तिनं नुकतंच स्विमिंग पुलमधील बिकिनी लुक असलेले फोटो शेअर केले आहेत

तिच्या या बिकिनीवरील फोटोंना भरपूर पसंती मिळत आहे

तिचा हा लुक सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत आहे