सुमोना चक्रवर्तीचा खास अंदाज, फोटो पाहून नेटकरी फिदा

मुंबई तक

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

फोटो सौजन्य-सुमोना चक्रवर्ती, इंस्टाग्राम पेज

सुमोना या फोटोंमध्ये खूप खास दिसते आहे

सुमोना कपिल शर्मामध्ये त्याची पत्नी म्हणून प्रसिद्ध आहे

कपिल शर्मा शोमध्ये सुमोनाचा खास अंदाज दिसून येतो

सुमोना या साडीमध्ये खूप सुंदर दिसते आहे

सुमोना चक्रवर्ती बडे अच्छे लगते है या मालिकेतही झळकली आहे

सुमोना इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे, तिचे खास फोटो कायमच पोस्ट करत असते

सुमोनाचा आणखी एक खास अंदाज