सनी लिओनीचा मोहक अंदाज, नव्या फोटोंवर नेटकरी फिदा

मुंबई तक

अभिनेत्री सनी लिओनीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत

सर्व फोटो सौजन्य, सनी लिओनी, इंस्टाग्राम पेज

यलो गॉगल आणि खास ड्रेस यामध्ये सनीचं सौंदर्य खुलून आलं आहे

सनी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे

सनीच्या या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे

सनी कायमच तिचे विविध फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

सनीच्या नवऱ्याचं नाव डॅनियल वेबर असं आहे

सनी मूळची पंजाबची आहे, तिचं खरं नाव करणीत कौर असं आहे

करणजीत कौर याच नावाने सनीच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्रीही तयार करण्यात आली आहे

सनीचा आणखी एक मोहक अंदाज