सनी लिओनीचा क्लासी अंदाज, पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री सनी लिओनीने तिचे खास फोटो केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-सनी लिओनी इंस्टाग्राम पेज

सनी लिओनी या फोटोंमध्ये एकदम छान दिसते आहे

सनी लिओनीला बेबी डॉल या गाण्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली

बेबी डॉल म्हणूनही सनी लिओनीला ओळखलं जातं

सनीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे

सनी इंस्टाग्रामवर कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

सनी लिओनी या फोटोंमध्येही खूपच सुंदर दिसते आहे

सनी लिओनीचा आणखी एक स्टनिंग अंदाज