सनी लिओनीचा स्पेशल लुक, पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री सनी लिओनीने तिचे खास लुकमधले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य, सनी लिओनी-इंस्टाग्राम पेज

सनी तिचे हॉट फोटो कायमच इंस्टाग्रामवर शेअर करत असते

सनीने या फोटोंमध्ये कलरफुल स्कर्ट घातला आहे आणि बेबी पिंक कलरचा टॉप घातला आहे

सनी या फोटोंमध्ये एकदम खास दिसते आहे तिच्या या फोटोंची चर्चाही होते आहे

सनी लिओनी कायमच तिचे हॉट आणि खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी पॉर्न स्टार होती

बलात्कार हा सरप्राईज सेक्ससारखा असतो हे वक्तव्य सनीने केलं होतं ज्यामुळे बराच वाद झाला होता