तमन्ना भाटिया साऊथ आणि बॉलीवूड इंडस्ट्रीची फेमस अभिनेत्री आहे.तिने दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.तिने खूप कमी कालावधीमध्ये आपलं नाव कमावलं आहे. .ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.तमन्ना नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.तिनं नुकतंच जाळीदार ड्रेसमध्ये आपले फोटो शेअर केले आहे.या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे..अशाच वेबस्टोरीसाठी