South Actresses : रश्मिका मंदाना ते समंथा प्रभू... अभिनेत्रींनी कुठे गोंदवलेत टॅटू?

मुंबई तक

समंथा रुथ प्रभुने तिच्या शरीरावर तीन टॅटू काढलेले आहेत.

रश्मिका मंदानाने तिच्या उजव्या हातावर टॅटू काढलेला आहे.

श्रुती हासनने तिच्या पाठीवर तामिळ भाषेत टॅटू काढलेला आहे.

तृषा कृष्णनने तिच्या छातीवर टॅटू काढलेला आहे.

आशू रेड्डीने छातीच्याजवळ पवन कल्याणच्या नावाचा टॅटू काढलेला आहे.

इलियाना डीक्रूझने तिच्या हातावर तीन डॉट्सचा टॅटू काढलेला आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या पायावर फ्लाईंग गर्लचा टॅटू काढलेला आहे.

अभिनेत्री नयनताराने एक टॅटू गोंदवलेला आहे. हा प्रभुदेवासाठी काढलेला होता, त्यात नंतर बदल केला.

अभिनेत्री आमला पॉलने तिच्या पाठीवर टॅटू काढलेला आहे.