Tunisha Sharma : मेकअप रुममध्ये संपवलं आयुष्य, तुनिषा शर्माबद्दल 'या' गोष्टी माहितीये का?

मुंबई तक

20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शुटिंगच्या सेटवर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

तुनिषा शर्माने महाराणा प्रताप या सिरिअलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती

बॉलीवूडमध्ये देखील तिने काम केलं होतं. 2016 साली तिचा फितूर चित्रपटात तिनं महत्वाची भूमिका साकारली होती.

फितूरसह तनिष्कानं काहानी 2, दबंग 3 यांसारख्या चित्रपटात तिनं आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती.

चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत तिनं राजकुमारी अंहिकाराची भूमिका साकारली होती.

तिनं शेरे-ए-पंजाब, इंटरनेटवाला लव्ह या मालिकेमध्ये देखील काम केलं होतं.

तिनं शनिवारी नायगाव येथील सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या कथित प्रियकराला अटक केली आहे.