चित्रू ते चित्रा सासू... सात ट्विटमधून उर्फीने काढली वाघ यांच्या मोहिमेतील हवा!

मुंबई तक

भाजपच्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेतल्यावर पहिल्यांदा तिने संजय राठोड आठवतयात का? म्हणतं प्रत्तूत्तर दिलं होतं.

मात्र त्यानंतर उर्फीने एक दोन ओळींच्या ट्विटमधूनच चित्रू म्हणतं त्यांच्या मोहिमेतील हवा काढली.

या ट्विटमध्ये उर्फीने आपल्याला अजून सुधरण्यास वाव असल्याचं उपरोधिकपणे म्हणतं चित्रा वाघ यांना Love You म्हंटलं होतं.

यात उर्फीने चित्रा वाघ यांना थेट सासूचं म्हटलं होतं. तिचं हे ट्विट प्रचंड गाजलं होतं.

त्यानंतर उर्फीने दोन दिवसांत एका पाठोपाठ एक चार ट्विट केले.

उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु ग सास

चित्रा ताई मेरी खास है... फ्युचरमे होने वाली सास है...