झरीन खानचा खास लुक चर्चेत, ब्लॅक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

मुंबई तक

अभिनेत्री झरीन खानने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-झरीन खान, इंस्टाग्राम पेज

झरीन या फोटोत एकदम हॉट दिसते आहे

झरीन खान कायमच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते

झरीन खानने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे

झरीनने सलमान खानसोबत वीर या सिनेमातून पदार्पण केलं होतं

झरीनने हेट स्टोरी ३ मध्येही बोल्ड सीन दिले आहेत

झरीन सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे