IPL टीमची मालकिन Kavya Maran वर अफ्रिकन फिदा, थेट लग्नाची मागणी

मुंबई तक

आयपीएच्या सनराईजर हैद्राबाद संघाची सीईओ काव्या मारन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे

काव्या सध्या अफ्रिकेत सुरु असलेल्या लीगमध्ये जास्तच चर्चेत आली आहे.

आता चर्चेचा मुद्दा मॅचचा नाही तर भलताच वेगळा आहे.

प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याने काव्याला वेगळ्या आंदाजात प्रपोज केलं

काव्या मारन माझ्यासोबत लग्न करशील का? असं एका प्लेबोर्डवर लिहून या चाहत्याने काव्याला लग्नाची मागणी घातली आहे.

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

काव्या प्रसिद्ध उद्योजक कलानिधी मारन यांच्या मुलगी आहे. कलानिधी सन ग्रुपच्या संस्थापक आहेत आणि उद्योजक देखील