जास्त दारू पिणाऱ्याला काय म्हणतात?, पाहा ही स्टडी

मुंबई तक

नशा हा अल्कोहोलचा अल्पकालीन परिणाम आहे. ज्यामध्ये बहुतेक लोकांना काही काळ बरं वाटतं.

प्रातिनिधिक फोटो

लोकांना हे देखील माहित आहे की, जास्त आणि सतत मद्यपान केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक रोगांना ते बळी पडतात.

प्रातिनिधिक फोटो

पण त्याचा परिणाम किती वाईट होईल, हे दारू पिण्याचे प्रमाण आणि वेळेच्या अंतरावर अवलंबून असते.

प्रातिनिधिक फोटो

आकडेवारीनुसार, अमेरिकेतील एक माणूस सहसा दररोज दोन पेग घेतो. तर स्त्री एक पेग.

प्रातिनिधिक फोटो

एक पेग म्हणजे 14 ग्रॅम शुद्ध अल्कोहोल. पण हे प्रमाण बिअरच्या बाटलीमध्ये 5 टक्के, वाइनच्या लहान ग्लासमध्ये 12 टक्के आणि डिस्टिल्ड स्पिरिटमध्ये 40 टक्के.

प्रातिनिधिक फोटो

जी महिला आठवड्यातून 8 किंवा त्याहून अधिक पेग घेते किंवा एखादा पुरुष हा आठवड्यातून 15 किंवा त्याहून अधिक पेग घेत असेल तर त्याला 'हेवी ड्रिंकर' म्हणतात.

प्रातिनिधिक फोटो

या अल्कोहोलचा परिणाम मानवाच्या मेंदूवर आणि त्याच्या शरीराच्या इतर भागांवर होतो

प्रातिनिधिक फोटो