ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात 5जी सेवेला सुरुवात झाली. .एअरटेल आणि जिओने सध्या भारतात मर्यादित स्वरूपात 5जी सेवा सुरू केलीये. .पुढील 1 ते 2 वर्षात 5 जी सेवा संपूर्ण भारतात विस्तारित करण्याचं कंपन्यांचं उद्दिष्ट आहे..एअरटेलने सध्या मोजक्या शहरात 5जी सेवा सुरू केली आहे. .यात महाराष्ट्रातील 3 मोठ्या शहरांचा समावेश आहे..मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5 जी सेवा सुरू करण्यात आलीये..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा