काजोलची मुलगी न्यासाच्या डीप नेक लूकने चाहते घायाळ

मुंबई तक

काजोलची मुलगी न्यासा देवगण ही सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे तिचे फोटो नेहमीच चर्चेत असतात.

Instagram

न्यासाचे फोटो अनेकदा व्हायरल होतात, पण सध्या एका फोटोने चाहते प्रचंड घायाळ झाले आहेत.

Instagram

नुकतंच व्हायरल झालेल्या फोटोत न्यासा लाल लेहेंग्यात दिसत आहे. पारंपरिक लूकमध्ये तिचे सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Instagram

न्यासाने लेहेंग्यासह डीप नेक ब्लाउज कॅरी केला आहे. यासोबतच सिग्नेचर स्टाइलमध्ये केस मोकळे सोडले आहेत.

Instagram

फोटोशूटदरम्यान न्यासा हसताना दिसत आहे. तिचे चाहते देखील तिच्या या हास्यावर फिदा झाले आहेत.

Instagram

फोटोतील न्यासाची ही स्टाईल प्रचंड आवडली आहे. अनेकांनी ती तिच्या आईसारखीच सुंदर दिसत असल्याचं म्हटलंय.

Instagram

काही लोकांनी न्यासाला दुसरी जान्हवी कपूर म्हटलं आहे.

Instagram

अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. पण काही जणांनी तिला ट्रोलही केलं आहे. 'काहीही करू नका फक्त फोटो काढा आणि पार्टी करा.' असं तिला म्हटलं आहे.

Instagram

न्यासा ही अनेकदा ट्रोल होते, परंतु या फोटोंमधील तिच्या अदा फारच मादक आहे.

Instagram