अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी होणार आई, फ्लॉंट केला बेबी बंप

मुंबई तक

दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ता हिच्या प्रेग्नेंन्सीची चर्चा होती. मात्र आता खरंच ती आई होणार आहे.

32 वर्षाची इशिता दत्ता आई होणार आहे. अभिनेत्री एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी शॉर्ट ड्रेसमध्ये तिने बेबी बंप फ्लॉंट केला होता.

इशिताच्या चेहऱ्यावर आई बनण्याचे सुख दिसून येत होते. त्यामुळे तिने आनंदात पापाराजीला पोज दिली होती.

इशिताच्या प्रेग्नेंन्सीची बातमी एकूण फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इशिताला सोशल मीडियावर अनेक फॅन्स शुभेच्छा देत आहे.

इशिता बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहिण आहे.

इशिताने 2017 साली वत्सल सेठ सोबत इस्कॉन मंदिरात लपून छपून लग्न केले होते.

दृष्यम 2 हिट झाल्यानंतर फॅन्स तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत.

अशाच वेवस्टोरीजसाठी क्लिक करा.