गोपीचंद पडळकर सातत्यानं पवार कुटुंबियांवर टीका करत असतात..आता गोपीचंद पडळकरांवर अजित पवार संतापले..पडळकरांबद्दल प्रश्न विचारताच अजित पवारांचा पारा चढला. .अजित पवार म्हणाले, 'असल्या उपटसुंभ्या लोकांना उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाहीये.'.'त्या व्यक्तीच्या संदर्भात उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तरी.'.'तो एवढा मोठा नेता लागून गेलेला नाहीये. त्याचं डिपॉझिट जप्त करून पाठवलं आहे,' असं उत्तर पवारांनी दिलं..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा