मुंबई तक
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिसला अलविदा केला आहे.
खेळासोबतच सानिया मिर्झा ही तिच्या कारकीर्दीत वादांमुळेही चर्चेत होती.
स्कर्ट घालून टेनिस खेळल्याबद्दल 2005 साली सानिया मिर्झाविरोधात फतवा काढण्यात आला होता.
सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केलं तेव्हा देखील तिला खूप विरोध झाला होता.
36 वर्षीय सानिया मिर्झावरही तिरंग्याचा अपमान केल्याचाही आरोप करण्यात आला होता.
सानियाने लिएंडर पेससोबत खेळण्यास नकार दिल्याने तिच्यावर बरीच टीका झाली होती.
सानिया मिर्झाने तिच्या सुवर्ण कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम दुहेरी विजेतेपद पटकावले आहेत.