मुंबई तक
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लवकरच लग्न होणार आहे.
अलीकडेच, अंबानींच्या धाकट्या सुनेने तिच्या जोडीदाराच्या नावाने मेहंदी काढलेली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
फोटोनंतर आता मेहंदी सेरेमनीमधील राधिका मर्चंटचा न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे.
'घर मोरे परदेसिया'वर राधिकाने एक अतिशय उत्कृष्ट असा डान्स केला.
राधिका ही एक ट्रेंड भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. त्यामुळे ती नेहमीच उत्कृष्ट असं नृत्य सादर करते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका हे लवकरच आता त्यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे.