Radhika Merchant: अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिकाचा 'हा' फोटो पाहिला का?

मुंबई तक

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गुरुवारी साखरपुडा झाला.

Instagram

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-एंगेजमेंट मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Instagram

मेहंदी सेरेमनीच्या फोटोंमध्ये राधिका मर्चंटचा एक अतिशय गोंडस फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Instagram

मेहंदी सेरेमनीच्या फोटोंमध्ये राधिका मर्चंटचा एक अतिशय गोंडस फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Instagram

या फोटोमध्ये राधिका तिची बहीण अंजलीच्या बेबी बंपवर किस करताना दिसत आहे.

Instagram

फोटोंमध्ये अंजली राधिकासमोर उभी आहे, तर राधिका बसली आहे आणि तिच्या हातावर मेहंदी लावली जात आहे.

Instagram

यादरम्यान राधिकाने बहीण अंजलीच्या बेबी बंपला किस करताना पोज दिली.

Instagram

राधिका आणि अंजलीचा बॉन्ड खूपच मजबूत दिसत आहे.

Instagram

बहीण राधिकाच्या मेहेंदी समारंभात अंजली सी-ग्रीन सॅटिनच्या हेवी सूटमध्ये दिसली. तिने त्याच्यासोबत मॅचिंग दुपट्टा घेतलेला.

Instagram

यादरम्यान अंजलीने खूप सुंदर मेकअप केला होता आणि तिने हिऱ्यांचे दागिने घातले होते.

Instagram