अनिल अंबानींचा 'राजमहल', सी-फेसिंग घराची किंमत ऐकाल तर...

मुंबई तक

मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी एका आलिशान घरात राहतात.

Instagram

अनिल अंबानी यांचे 17 मजली घर, ज्याचे नाव 'एबोड' असं आहे, ते मुंबईतील पाली हिल येथे आहे.

Instagram

अनिल अंबानी कुटुंबाने घराचे नाव एबोड ठेवले आहे. एबोडचा अर्थ म्हणजे जेथे 'तुम्ही राहता ते ठिकाण'.

Instagram

अनिल अंबानींच्या घरात स्विमिंग पूल, जिम आणि हेलिपॅडसारख्या आलिशान सुविधा आहेत.

Instagram

अनिल अंबानींच्या गाड्यांसाठी घरात एक मोठा लाउंज एरिया आहे.

Instagram

अनिल अंबानींच्या घराच्या बाल्कनीतून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो.

Instagram

अनिल अंबानी पत्नी टीना अंबानी आणि दोन्ही मुले अनमोल आणि अंशुल अंबानीसोबत राहतात.

Instagram

आलिशान 17 मजली गगनचुंबी इमारत 16,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्याची उंची सुमारे 66 मीटर आहे.

Instagram

अनिल अंबानी यांचे घर भारतातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे, ज्याची किंमत सुमारे 5000 कोटी रुपये आहे.

Instagram