Anjali Arora : कच्चा बादाम गर्ल अंजलीच्या सौंदर्याने घातली भुरळ, पहा साडीतले फोटो

मुंबई तक

कच्चा बादाम गाण्यावरील डान्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अंजली अरोरा आता स्टार बनलीये.

अंजली अरोराचे रील्स, व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

अंजली अरोराच्या सौंदर्याचे चाहतेही आहेत. देसी असो वा वेस्टर्न... ती सुंदर दिसते.

बहुतांश वेळा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसणारी अंजली अरोराचं सौंदर्य साडीवर आणखीनच खुलून येतं.

कच्चा बादाम गर्ल अंजली अरोरा अधूनमधून साडीतलेही फोटो शेअर करत असते.

अंजली अरोराचे साडीतले रुप न्यायाळताना चाहत्यांची पाहणीही लवत नाही.

अंजली अरोरा फोटो इन्स्टाग्राम