Giorgia Andriani : अरबाजपेक्षा 22 वर्षांनी लहान आहे जॉर्जिया, किती आहे वय?

मुंबई तक

अरबाज खान आणि मॉडेल व अभिनेत्री असलेली जॉर्जिया एंड्रियानी एकमेकांना डेट करताहेत.

जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खान यांच्या वयात 22 वर्षांचं अंतर आहे.

अरबाज खानचं वय 55 वर्ष आहे, तर जॉर्जिया एंड्रियानी ३३ वर्षांची आहे.

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये आहेत.

अरबाज खानचं म्हणणं आहे की, जॉर्जिया आणि त्यांच्यामध्ये असलेलं वयाचं अंतर कधीही जाणवलं नाही.

जॉर्जिया एंड्रियानीसोबतचं रिलेशन पुढे घेऊन जाण्याबद्दल ते दोघं विचार करत असल्याचंही अरबाज म्हणाला.

जॉर्जिया एंड्रियानीला डेट करण्यापूर्वी अरबाज खान आणि मलायका अरोरा पती-पत्नी होते. १८ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतलेला आहे.