मलायका अरोरा पेक्षाही हॉट अँड बोल्ड आहे अरबाज खानची गर्लफ्रेंड!

मुंबई तक

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया कायम चर्चेत असते.

जॉर्जिया एंड्रियानी तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.

जॉर्जिया जिमच्या बाहेर हॉट लुकमध्ये दिसली.

जॉर्जिया परफेक्ट फिगर दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

जॉर्जिया नुकतीच सुट्टीवरून परतली आहे.

जॉर्जिया अनेकदा विदेशात सुट्टीवर जाते.

जॉर्जिया चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन धडे देत असते.

मलायक अरोराशी काडीमोड घेतल्यानंतर अरबाज खान जॉर्जीयासोबत रिलेशनशिपमध्ये आला होता.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत.