मलायकापेक्षाही हॉट आहे अरबाज खानची गर्लफ्रेंड, पाहा खास फोटो

मुंबई तक

जॉर्जिया एंड्रियानीचा लुक पुन्हा व्हायरल झाला आहे.

या अभिनेत्रीने तिच्या बोल्ड फोटोने लोकांच्या मनात धुमाकूळ घातला आहे.

जॉर्जियाचा डीप नेक ड्रेस लुकवरती चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

ब्लॅक-व्हाइट मिनी ड्रेसमध्ये जॉर्जिया सुपर हॉट दिसत होती.

कर्ली केसांमध्ये तिचा स्टायलिश लुक पाहायला मिळाला.

चाहते जॉर्जियाला मलायकापेक्षा हॉट म्हणत आहेत.

जॉर्जिया एंड्रियानी अरबाज खानला डेट करत आहे.

जॉर्जिया तिच्या बोल्ड फोटोंसाठी प्रसिद्ध आहे.