अर्जुन कपूरने शेअर केला मलायकाचा हॉट फोटो, चाहते म्हणाले...

मुंबई तक

लव्ह बर्ड्स मलायका आणि अर्जुन कपूर कायम चर्चेत असतात.

स्टार कपल एकमेकांवर प्रेमा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

अर्जुनने मलायकाचा हॉट फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत अर्जुनने त्याचा फोटोही शेअर केला आहे.

खरंतर मलायका आणि अर्जुनने एकच सनग्लास घातला आहे.

अर्जुनने विचारले आहे कोण या सनग्लासेसवर चांगले दिसत आहे.

हा फोटो अर्जुन-मलायकाच्या पॅरिस ट्रिपचा आहे.