मुंबई तक
पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरुन सध्या बराच वादंग सुरु आहे.
बेशरम रंग या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये कामूक डान्स करताना दिसलीय. ज्यावरुन बराच वाद सुरु आहे.
पण दीपिकाने जी बिकिनी परिधान केलीए त्याची किंमत तुम्हाला माहितीए किती?
दीपिकाने Louisa Ballou टॉपिकल प्रिंट्स बिकिनीमध्ये टोन्ड फिगर फ्लाँट केली आहे. या बिकिनीची किंमत जवळपास $566.76 म्हणजेच 46,918.74 रुपये आहे.
याशिवाय दीपिकाने या गाण्यात Normal Kamali ने डिझाईन केलेली गोल्डन बिकिनी देखील परिधान केली आहे. त्याची किंमत सुमारे 11,850 रुपये आहे.
बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोण एकाच नाही तर अनेक रंगातील बिकिनीमध्ये दिसली आहे.
मात्र, बिकिनीमध्ये दीपिकाने चाहत्यांची मने जिंकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
पठाणच्या आधीही दीपिकाने अनेक चित्रपटांच्या गाण्यांमध्ये बिकिनी घालून आपले सौंदर्य दाखवले आहे.
अनेक संघटना बेशरम रंग गाण्यातील भगव्या बिकिनीवर आक्रमक झाले आहेत.