डीप नेक टॉपमध्ये मोनालिसाने बोल्ड अंदाजात फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

मुंबई तक

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मोनालिसाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मोनालिसा ग्रीन कलरचा डीप नेक ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.

ही लोकप्रिय अभिनेत्री दररोज सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांना वेड लावत असते.

मोनालिसाने भोजपुरी चित्रपटांसोबतच टीव्हीच्या दुनियेतही दहशत निर्माण केली आहे.

तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहेत.