'कजरारे'वर थिरकली नम्रता मल्ला; बोल्डनेसची हद्दपार

मुंबई तक

भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे

तिनं नुकतंच कजरारे या गाण्यावर डांन्स केला आहे.ज्याचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल साईट्सवर टाकला आहे

नम्रता नेहमी आपल्या डान्सचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते

तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे.

अनेकजण तिच्या डान्सची प्रशंसा करत आहेत.

नम्रता भोजपुरी इंडस्ट्रीजची ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसंदिवस वाढतच आहे.

सध्या ती आपल्या व्हायरल होत असलेल्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.