नेहा मलिकचे ख्रिसमस सेलिब्रेशन; Boldness लावले चार चाँद...

मुंबई तक

अभिनेत्री नेहा मलिकने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

नेहा मलिक सध्या दुबईमध्ये ख्रिसमसच्या सुट्टीवर गेली आहे.

नेहा मलिक या फोटोंमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे.

नेहा मलिक या फोटोंमध्ये एकदम हॉट दिसते आहे

नेहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे