३२ किलो वजन कमी करत भूमी पेडणेकर झाली फिटनेस फ्रीक : पहा ग्लॅमरस फोटो

मुंबई तक

अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमी आपल्या लुकमुळे चर्चेत असते

भूमीने अनेक हिट चित्रपटात छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत

भूमी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.

इंस्टाग्रामवर ती नेहमी फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते

नुकतंच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत

भूमी पेडणेकर ब्लॅक आऊटफीटमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे