Bhumi Pednekar : भूमीचं 64 हजारांच्या ड्रेसवर फोटोशूट, सौंदर्यावर खिळल्या नजरा

मुंबई तक

कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये भूमी पेडणेकरचं नाव घेतलं जातं.

भूमी पेडणेकरने अलिकडेच काही फोटो शेअर केलेत, ज्यात ती स्लीम आणि फिट दिसतेय.

भूमी पेडणेकरने गरिमा करवरियाने डिझाईन केलेला स्मोकी ब्लू स्कर्ट सेट परिधान केलाय.

स्मोकी ब्लू स्कर्ट सेट वर वन शोल्डर ब्लाऊज भूमी पेडणेकरने घातलाय.

भूमी पेडणेकरने स्मोकी ब्लू स्कर्ट सेटवर मॅचिंग चूडी आणि इअररिंग घातल्या आहेत.

६४ हजारांच्या या ड्रेसवर आयलायनर, न्यूड लिप शेड आणि डार्क शेड लिपस्टिकने भूमी पेडणेकरने लुक पूर्ण केलाय.

भूमी पेडणेकर फोटो इन्स्टाग्राम