diandra soares : हॉट मॉडेल डायंड्राने बिग बॉसमध्ये का केलं होतं टक्कल?

मुंबई तक

तुम्ही बिग बॉसचे चाहते असाल, तर मॉडेल डायंड्रा सोएर्स तुम्हाला आठवत असेल.

बिग बॉसच्या 8व्या सीझनमध्ये डायंड्रा सोएर्सने धमाल केली होती.

diandra soares चर्चेत आली होती, ती तिने डोक्यावरील केस काढल्यानं.

diandra soares बिग बॉसमध्ये टक्कल केल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं.

diandra soares यामागचं कारणही सांगितलं.

डायंड्रा सोएर्स म्हणाली होती, स्वतःशी संवाद करण्याचा उत्तम मार्ग आहे. विशेषतः भारतीय महिलांसाठी.

diandra soares Photo instagram