बिग बॉस 16: बाहेर पडलेल्या स्पर्धकाच्या पत्नीचे शिव ठाकरेवर आरोप, म्हणाली...

मुंबई तक

काही दिवसांपूर्वी शोमध्ये विकास मनकतला आणि श्रीजिता डे अशा दोन सदस्यांची वाइल्ड कार्ड एंट्री झाली.

(फोटो सौजन्य: Instagram)

त्यानंतर विकासच्या पत्नीने शिव ठाकरेवर चोरीचा आळ घेतला आहे

(फोटो सौजन्य: Instagram)

शिवने विकासचे कपडे लपवले असे आरोप विकासची पत्नी गुंजन वालियाने केले आहेत.

(फोटो सौजन्य: Instagram)

यावर शिवच्या मॅनेजरने गुंजनला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

(फोटो सौजन्य: Instagram)

वेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललेला हा खटाटोप खरंच लज्जास्पद आहे, असं मॅनेजरने म्हटलं आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)