Viral: जेव्हा 50 वर्षांचा शिक्षक 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या पडतो प्रेमात

मुंबई तक

बिहारमध्ये 50 वर्षीय शिक्षकाने 20 वर्षीय विद्यार्थिनीशी लग्न केलंय. संगीत कुमार असे शिक्षकाचं नाव आहे.

(फोटो सौजन्य: Viral Video)

संगीत कुमार हे मुळात इंग्रजीचे शिक्षक आहेत. जे 20 वर्षीय श्वेताच्या प्रेमात पडले.

(फोटो सौजन्य: Viral Video)

ज्यानंतर दोघांमध्ये प्रेमही फुललं आणि त्यानंतर संगीत आणि श्वेता यांनी मंदिरात लग्नही केलं.

(फोटो सौजन्य: Viral Video)

संगीतच आधी लग्न झालं होतं पण काही वर्षांपूर्वीच त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं.

(फोटो सौजन्य: Viral Video)

शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या या लग्नाचा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य: Viral Video)